Home कोरोना ब्रेकिंग नालासोपारा पूर्वेकडील गालानगर मार्केट मध्ये ग्राहकांची होते प्रचंड गर्दी 🛑

नालासोपारा पूर्वेकडील गालानगर मार्केट मध्ये ग्राहकांची होते प्रचंड गर्दी 🛑

135
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 नालासोपारा पूर्वेकडील गालानगर मार्केट मध्ये ग्राहकांची होते प्रचंड गर्दी 🛑
✍️ नालासोपारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नालासोपारा:-⭕कोरोना रोगाने संपूर्ण देशाला ग्रासले असताना राज्य सरकारने महाराष्ट्र मध्ये लॉकडाऊन ची घोषणा केली. 22 एप्रिल पासून 1 मे पर्यत कडक लॉकडाऊन जाहीर केले. तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ७ ते ११ अशी वेळ दिली आहे.परंतु काही नागरिक बेजबाबदार पणे वागत आहेत.

रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनामध्ये भीतीचे वातावरण नाही असे वाटत आहे.नालासोपारा पूर्वेकडील गाला नगर मार्केटमध्ये ग्राहक भाजीपाला खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी करत आहेत.नियमांचे पालन न करता ग्राहक दुकाना समोर गर्दी करत आहेत.

बेजबाबदार पणे असेच वागत राहील्यास कोरोना रोगाचा प्रसार वाढत जाईल आणि अधिक धोका निर्माण होईल.⭕

Previous articleबोरज नळ पाणी योजनेच्या टाकीच्या नदी पात्रात मासेमारी की केमिकल नक्की काय याची सखोल चौकशी करा
Next articleदिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना जर्नलिस्ट्स वेल्फेअर स्किम अंतर्गत मदत।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here