Home कोकण बोरज नळ पाणी योजनेच्या टाकीच्या नदी पात्रात मासेमारी की केमिकल नक्की काय...

बोरज नळ पाणी योजनेच्या टाकीच्या नदी पात्रात मासेमारी की केमिकल नक्की काय याची सखोल चौकशी करा

92
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 बोरज नळ पाणी योजनेच्या टाकीच्या नदी पात्रात मासेमारी की केमिकल नक्की काय याची सखोल चौकशी करा 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

खेड:⭕बोरज नळ पाणी योजने च्या विहिरीचा उपसा करा अन्यथा उपोषण करावे लागेल मा. सुरेंद्र दादा तांबे (बोरजकर )दिनांक २४/०४/२०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास कोणीतरी नळ पाणी योजना बोरज गावाची टाकी आहे त्यां ठिकाणच्या नदी पात्रात कोणी तरी केमिकल टाकले कि मासेमारी याची सखोल चौकशी करा कारण पाण्याचा मोठ्या प्रमाणात वास मारत आहे सदर पाणी नमुने आरोग्य विभागाकडे चकिंग करुण व टाकीचा उपसा करुण मगच पाणी सोडण्यात यावे कारणे या आधी१ व्यक्ती मरण पावलेली आहे सदर पाणी आपन सोडले तर गावातील कित्येक ग्रामस्थ या पाण्यावर अवलंबून आहेत.

जर हे पाणी माणसे जनावरे प्यायल्यावर जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण जर का या पिण्याच्या पान्याचा विहीरचा उपसा केल्या शिवाय पाणी सोडण्यात आले तर सुरेंद्र दादा तांबे (बोरजकर)उपोषणाला बसणार याची आपन ग्राम पंचायतीने तसेच ग्रामस्वच्छता पाणी कमिटीने तात्काळ नोंद घ्यावी आणी सदर व्यक्तींचा तपास करुण कायदेशीर कारवाई करावी.⭕

Previous articleचोरवणे जखमींचीवाडी ते गारवणे रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे 🛑
Next articleनालासोपारा पूर्वेकडील गालानगर मार्केट मध्ये ग्राहकांची होते प्रचंड गर्दी 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here