Home पुणे जेष्ठ नागरिकांच्या मागणीला यश मिळाले 🛑

जेष्ठ नागरिकांच्या मागणीला यश मिळाले 🛑

202

राजेंद्र पाटील राऊत

🛑 जेष्ठ नागरिकांच्या मागणीला यश मिळाले 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

पुणे /वारजे :⭕वारजे परिसरातील जेष्ठ नागरिकांच्या मागणी नुसार त्यांना त्याच्या हक्काची बसण्याची जागा उपलब्ध करुन देण्यात यावी ही मागणी अनेक दिवसापासुन प्रलंबित होती अखेर त्यांना त्त्यांच्या मागणी नुसार दोन ठिकाणी

१)अतुलनगर चौक(दानशूर-सदाशिव माधवराव दिक्षीत पथ)
२)माई मंगेशकर हॉस्पिटल समोर( पुणे बेंगलोर हायवे रोड)
पुणे म न पा च्या माध्यमातुन हक्काची जागा उपलब्ध करुन देण्यात आज यश आले.

या अशिर्वाद देणाऱ्या ज्येष्ठ मंडळीची मागणी पुर्ण झाल्याने आज वारजे परिसरात विकास कामे करताना ज्या व्यक्तींचे सल्ले व अनुभव घेऊन वारजेच्या विकासात पुढे जात असताना मार्गदर्शक लोकांचे काम करण्याचे भाग्य मिळाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आंनद झाला. ⭕

Previous articleपवारांच्या निवासस्थानी मोठी घडामोड; संजय राऊतांना डावलून बैठकीत काँग्रेस नेत्याची एंट्री
Next articleसांगन नही पन सांगन वन…. सालानी पुण्याई,पाहुनानी भलाई!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.