Home कोकण रत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

रत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

336

राजेंद्र पाटील राऊत

🛑 रत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
✍️ रत्नागिरी:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

रत्नागिरी:⭕ रत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी हि संस्था गेली ६ वर्षे रत्नागिरी जिल्हामध्ये सामाजिक,शैक्षणिक, कला,क्रिडा,सांस्कृतिक आणी आरोग्यविषयक शिबिरे अशा क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे.

या काळात कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधाचे पालन करुन मानवहिताच्या भावनेतून व छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे विद्यमान संस्थापक / अध्यक्ष श्री. सुनिल धावडे यांच्या ३४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत बोंडये – नारशिंगे च्या सभागृहामध्ये रक्तदान शिबीर छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सेवाभावी प्रतिष्ठान कडून दि ११ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित केले आहे.

भ्रमणध्वनी क्रमांक -:
श्री. समीर अनंत धावडे (संघटक रत्नागिरी जिल्हा) – ९१३००८५४४१.
श्री. समीर श्रीपत गोताड (सचिव रत्नागिरी जिल्हा) – ९२८४१६७९३०. 🛑

Previous articleपिंपरी विभाग प्रीमियर लीग मध्ये डी जी जाधव स्पोर्ट्स संघ विजेता तर उपविजेता छत्रपती श्री राजे इलेव्हन संघ 🛑
Next articleकोल्हापूरात एस टी कर्मचारी वसाहतीत पन्नास हजाराची चोरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.