Home पुणे पिंट्या भाईवर अखेर गुन्हा दाखल

पिंट्या भाईवर अखेर गुन्हा दाखल

184

राजेंद्र पाटील राऊत

पुणे 3 जानेवारी ⭕(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)⭕ पिट्या भाईवर अखेर गुन्हा दाखल
पुणे – विधवा महिलेची जागा हडप करून तिला धमकावल्याबद्दल मेहबूब शेख उर्फ पिट्याभाई (रा.कावळे वस्ती,माळवाडी,हडपसर) व त्याचे साथीदार यांच्यावर वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पिट्याभाई सीआयडी अधिकारी किंवा पत्रकार असल्याचे सांगत अनेकांना धमकावत असल्याची बाबही पोलीस तपासात पुढे आली आहे. त्याने या प्रकारे कोणाची फसवणूक केली असल्यास वानवडी पोलिसांनी माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

Previous articleइंडियाची वॅक्सिन कोविशिल्ट आणि कोवॅक्सिन दोन्ही लस पूर्णपणे सुरक्षित
Next articleयूवा ग्रुप फाउंडेशन च्या वतीने किट्टू कावटवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.