• Home
  • यूवा ग्रुप फाउंडेशन च्या वतीने किट्टू कावटवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न…

यूवा ग्रुप फाउंडेशन च्या वतीने किट्टू कावटवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न…

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210103-WA0104.jpg

यूवा ग्रुप फाउंडेशन च्या वतीने किट्टू कावटवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न…
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
देगलूर तालुक्यातील युवा ग्रुप फाउंडेशन च्या वतीने रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. युवा ग्रुप फाउंडेशन चे देगलूर चे संस्थापक अध्यक्ष किट्टू कावटवार त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. रुग्णवाहिकेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून देगलूर नगरपरिषद देगलूर चे नगराध्यक्ष श्री मोगलाजी अण्णा शिरसेटवार लक्ष्मीकांत पदमवार साहेब माजी नगराध्यक्ष देगलूर व तसेच संजय चीनंमवार माजी नगरसेवक डॉ. कपिल एकलारे शैलेश उल्लेवार नगरसेवक देगलूर नगरपरिषद देगलूर डॉ.उत्तम इंगोले आदी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बंधू तसेच युवा फाउंडेशन ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने यावेळी हजर होते.

anews Banner

Leave A Comment