• Home
  • पिंट्या भाईवर अखेर गुन्हा दाखल

पिंट्या भाईवर अखेर गुन्हा दाखल

राजेंद्र पाटील राऊत

20210103_192251.jpg

पुणे 3 जानेवारी ⭕(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)⭕ पिट्या भाईवर अखेर गुन्हा दाखल
पुणे – विधवा महिलेची जागा हडप करून तिला धमकावल्याबद्दल मेहबूब शेख उर्फ पिट्याभाई (रा.कावळे वस्ती,माळवाडी,हडपसर) व त्याचे साथीदार यांच्यावर वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पिट्याभाई सीआयडी अधिकारी किंवा पत्रकार असल्याचे सांगत अनेकांना धमकावत असल्याची बाबही पोलीस तपासात पुढे आली आहे. त्याने या प्रकारे कोणाची फसवणूक केली असल्यास वानवडी पोलिसांनी माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

anews Banner

Leave A Comment