Home नांदेड मौजे जाहुर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..

मौजे जाहुर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..

73
0

राजेंद्र पाटील राऊत

मौजे जाहुर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रहार तालुका सचिव गोपाल पाटील हिवराळे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सुनील पाटील हिवराळे अर्जुन सुरनर शिवानंद हिवराळे भगवान सुरनर नितीन बत्‍तलवाड आदित्य रेकूळवाड व अंगणवाडी सेविका व गावातील असंख्य कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here