Home नांदेड क्रातिज्योति साविञीबाई फुले जयंती महोत्सव निमित्य भव्य कार्यक्रम व रक्तदान शिबीर शंकरराव...

क्रातिज्योति साविञीबाई फुले जयंती महोत्सव निमित्य भव्य कार्यक्रम व रक्तदान शिबीर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय म विष्णुपुरी नांदेड व साविञीबाई महिला विकास मंडळ नांदेड यांच्या वतीने संपन्न…

174
0

राजेंद्र पाटील राऊत

क्रातिज्योति साविञीबाई फुले जयंती महोत्सव निमित्य भव्य कार्यक्रम व रक्तदान शिबीर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय म विष्णुपुरी नांदेड व साविञीबाई महिला विकास मंडळ नांदेड यांच्या वतीने संपन्न…
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड- महात्मा ज्योतिबा फुले पुतळा आयटीआय कार्नरजवळ नांदेड येथे क्रातिज्योति साविञीबाई फुले जयंती महोत्सव निमित्य भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते व त्याचे उदघाटन नांदेड महानगर पालिका आयुक्त मा. सुनिल लहाने सर महापौर मोहिनी यवनकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये 32 बॉटल रक्त जमा करण्यात आले रक्तदात्यांनी केलेल्या अमूल्य योगदानामुळे त्यांचे आभार संस्थेच्या वतीने मानण्यात आले
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नांदेड जिल्ह्यचे पालकमंञी मा ना श्री अशोकराव चव्हाण, माजी मंञी डी पि सांवत, आमदार अमर राजुरकर, आ. बालाजी कल्याणकर, ऊपमुख्यकार्यकारी ठोंबरे साहेब, अधिष्टता श. च. वे. म. नांदेड, पाईकराव साहेब, सहायक लेखा अधिकारी समाज कल्याण नांदेड, पोलीस निरीक्षक शिवाजीनगर नांदेड मा.नरोटे साहेब ,चंपतराव डाकोरे पाटिल, ज्योत्सना गोडबोले , सरिता बिरकुले,या सर्वाना पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह महिला अध्यक्षा विमलताई साळवे, श्री विजय साळवे सर डायरेक्टर सावित्रीबाई कॉलेज ऑफ फार्मसी, पि.एम.साळवे सर, भोसले मॅडम, अजय साविञीबाई महिला विकास मंडळ नांदेड चे सर्व पदाधिकारी सह यांच्या शेकडो महिलांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here