Home Breaking News शिरोळ तालुका काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार विरोधात निदर्शने

शिरोळ तालुका काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार विरोधात निदर्शने

156
0

 

शिरोळ तालुका काँग्रेसच्या वतीने शिरोळच्या तहसिलदार यांना मोदी सरकार विरोधात निवेदन देण्यात आले , मोदी सरकारने लादलेल्या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ, दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठींबा व शेतकऱ्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात निषेध करण्याकरिता शिरोळ तालुका काॅंग्रेसच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देऊन मोदी सरकार विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला . यावेळी शिरोळचे तालुका काॅंग्रेसचे अध्यक्ष श्री.सर्जेराव शिंदे, शिरोळ तालुका समन्वयक श्री.शेखर पाटील,कोल्हापूर जिल्हा किसान सेलचे अध्यक्ष श्री .रणजित पाटील,युवक काँग्रेस शिरोळ तालुका अध्यक्ष फैजल पटेल नगरसेवक योगेश पुजारी, तातोबा पाटील, प.स. सदस्य मिनाज जमादार, मुसा डांगे, सदाशिव पोपळकर, अनंत धनवडे, अमोल चौगुले, विजितसिंह शिंदे, शितल उपाध्ये, महेश परीट, युनुस जमादार यांच्यासह कार्यकर्ते, व शिरोळ मधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क ,मोहन शिंदे कोल्हापूर .

Previous articleहातकणंगलेत काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको
Next articleस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी झाडावर चढुन आत्मक्लेश आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here