राजेंद्र पाटील राऊत
युनियन मजूर कामगार संघटनेचे शिष्टमंडळ भिवंडी तहसील कार्यालयात. पालघर(वैभव पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-
भिवंडी तालुक्यातील तहसीलदार कार्यालय युनियन मजूर कामगार संघटनेचे शिष्टमंडळ त्यांच्या विविध मागण्या.
कामगारांच्या हितासाठी नवीन कायदा रद्द करून जुन्या कायदा अस्तित्वात रहावा नवीन कायद्यानुसार 100 कामगारांचे बदले 300 कामगार असातित्व असेल हा कायदा रद्द करून जुना कायदा ठेवावा कामगारांवर तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी शासाना मार्फत पंतप्रधान यास निवेदन देण्यात आले.