Home माझं गाव माझं गा-हाणं युनियन मजूर कामगार संघटनेचे शिष्टमंडळ भिवंडी तहसील कार्यालयात.

युनियन मजूर कामगार संघटनेचे शिष्टमंडळ भिवंडी तहसील कार्यालयात.

103
0

राजेंद्र पाटील राऊत

युनियन मजूर कामगार संघटनेचे शिष्टमंडळ भिवंडी तहसील कार्यालयात. पालघर(वैभव पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-
भिवंडी तालुक्यातील तहसीलदार कार्यालय युनियन मजूर कामगार संघटनेचे शिष्टमंडळ त्यांच्या विविध मागण्या.
कामगारांच्या हितासाठी नवीन कायदा रद्द करून जुन्या कायदा अस्तित्वात रहावा नवीन कायद्यानुसार 100 कामगारांचे बदले 300 कामगार असातित्व असेल हा कायदा रद्द करून जुना कायदा ठेवावा कामगारांवर तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी शासाना मार्फत पंतप्रधान यास निवेदन देण्यात आले.

Previous articleदेशातील नागरीकांचा भाजपवर विश्वास :- खा. प्रताप पाटील चिखलीकर पदवीधर मतदारांचा मुखेडात भाजपकडून भव्य मेळावा.
Next articleयुनिकेम रासायनिक पाणी प्रकरणी रोठ बुद्रुक ग्रामस्थ व भाजपाचा ठिया
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here