Home अमरावती शिवसेना संविधान जागर मंचाचे आंदोलन गृहमंत्र्याचे वक्तव्य परभणी प्रकरणावरून एक दिवसीय धरणे.

शिवसेना संविधान जागर मंचाचे आंदोलन गृहमंत्र्याचे वक्तव्य परभणी प्रकरणावरून एक दिवसीय धरणे.

103

आशाताई बच्छाव

1001072006.jpg

शिवसेना संविधान जागर मंचाचे आंदोलन गृहमंत्र्याचे वक्तव्य परभणी प्रकरणावरून एक दिवसीय धरणे.
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
देशाचेगृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल खेदजनक वक्तव्य केल्याने त्याचे पडसादर्ण देशात उमटले. आहेतदेशभरातून त्यांच्या व या वक्तव्य याचा निषेध होत असून ,त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होऊ लागली. आहेशिवसेनापक्षाच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले .त्याचप्रमाणे संविधान जागर सन्मान मंचाच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलनन करण्यात आले .केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या अपमान ,जनक वक्त्याचे पडसाद अमरावती शहरात गजबजला.देशातत्यांच्या या वक्तव्याचा निषेध होत असूनत्यांच्या राजीनामेची देखीलल मागणी होऊ लागली आहेशिवसेना उभाठा पक्षाच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलनलन करण्यात आलेयांच्यासह आंबेडकरी अन्वयायी व संविधानप्रेमीनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleआमदार अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत जालना महापालिकेत आढावा बैठक संपन्न
Next articleअहिल्यानगर शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.