Home नाशिक नाशिकरोडला गँस उपाययोजनेबाबत मार्गदर्शन संपन्न

नाशिकरोडला गँस उपाययोजनेबाबत मार्गदर्शन संपन्न

116

आशाताई बच्छाव

1001075553.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
नाशिक रोड येथील देवळाली गाव न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी न्यू एम्पायर स्टोअर भारत गॅस सर्विस यांनी सेफ्टी संदर्भात लहान मुलं तसेच पालकांना घरगुती गॅस उपाय योजनेत संदर्भात माहिती देण्यात आली यावेळी गॅसला लिकेज असल्यास तसेच सिलेंडरला आग वगैरे लागल्यास तात्काळ उपाय योजना काय करावे हे सांगण्यात आले तसेच इराणी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विद्यार्थी तसेच पालकांना मार्गदर्शन केले यावेळी शिक्षक वर्ग तसेच पालक आणि न्यू एम्पायर स्टोअर चे योगिता मॅडम, दिनकर मॅडम ,भोसले मॅडम, ठाकरे मॅडम,शंकर गायकवाड हे उपस्थित होते.

Previous articleशिवनेरी येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन.
Next article२४ डिसेंबरला भाजपा सदस्यता नोंदणी अभियान – जिल्हा कार्यशाळा..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.