Home भंडारा कलापथकाच्या माध्यमातून स्वच्छतेची जनजागृती कार्यक्रम

कलापथकाच्या माध्यमातून स्वच्छतेची जनजागृती कार्यक्रम

145

आशाताई बच्छाव

1001075629.jpg

कलापथकाच्या माध्यमातून स्वच्छतेची जनजागृती कार्यक्रम

 

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन स्वछता महाराष्ट्र अभियान (,नागरी) यांच्या वतीने स्वच्छतेचे महत्व कलापथकाच्या माध्यमातून साकोली येथे वतीने , बस स्टॉप, पॉलिटेक्निक कॉलेज रोड, लाखांदूर फाटा,मध्ये स्वछतेचे महत्व
कलापथकाच्या माध्यमातून ,सांडपाण्याचे व्यवस्थापन, ओला कचरा, सुका कचरा ,घातक कचरा, नगर परिषदेच्या घंटा गाडीतच टाकला पाहिजे, नालीत कचरा टाकू नये, पॉलिथिनचा वापर करू नये असे गीतगायन , पथनाट्यच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आले.
सोबतच उस्मानाबाद संनशाईन कंपनी च्या वतीने चित्रकरण दाखविण्यात आले..
पथनाट्य टीम मध्ये प्रबोधनकार मनोज कोटांगले, भावेश कोटांगले, प्रल्हाद भुजाडे, संदीप कोटांगले, तन्वी कोटांगले, अर्चना कान्हेकर, सुलतान शेख, विजु राऊत, तेजस कोटांगले यांनी सादरीकरण केले.

Previous article२४ डिसेंबरला भाजपा सदस्यता नोंदणी अभियान – जिल्हा कार्यशाळा..
Next articleसमृद्धी’वर डिझेल चोरांची टोळी गजाआड ! – दोन वाहने जप्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.