Home Breaking News गुटखा तस्करी करणाऱ्या युवकास इचलकरंजीत रंगेहाथ पकडले

गुटखा तस्करी करणाऱ्या युवकास इचलकरंजीत रंगेहाथ पकडले

176

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील पद्मा रोड वरील प्रसिद्ध असणारी लोळगे पान शाँप या पान शाँपचे मालक अमोल अरूण लोळगे वय वर्षे ४० रा. वाणी पेठ , पेठ वडगांव याला वेगवेगळ्या कंपनीचा लाखो रुपयाचा गुटखा आणि एक चारचाकी वाहनासह लाखो रूपये किमतीचा मुद्देमाल करण्यात आला.
शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे (इचलकरंजी )गुन्हे शोध पथकाने आज पहाटे लिंबूचौक ते शेळके मळा रोडवरती कारवाई करून स्वतःची चारचाकी वाहनासह गुटखा,सुंगधी तंबाखू यामालाची तस्करी करणाऱ्या अमोल लोळगे याला मुद्दे मालासह रंगेहात पकडण्यात आला.

कोल्हापूर प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क.

Previous articleपालिका चौकातील स्व.आबांच्या पुथळ्याचे सुशोभितकरणाचे काम रखडले
Next article⭕ आर सी सी दिपोत्सव २०२० एक दिवाळी अशीही सेवाभावी स्वरूपाची ⭕
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.