• Home
  • ⭕ आर सी सी दिपोत्सव २०२० एक दिवाळी अशीही सेवाभावी स्वरूपाची ⭕

⭕ आर सी सी दिपोत्सव २०२० एक दिवाळी अशीही सेवाभावी स्वरूपाची ⭕

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201120-WA0015.jpg

⭕ आर सी सी दिपोत्सव २०२०
एक दिवाळी अशीही सेवाभावी स्वरूपाची ⭕

मुंबई :⭕आज रावते कंपाऊंड सेवा मंडळ , आर सी सी ग्रुपतर्फे आशादान मिशनरी चॅरिटी या संस्थेस एक मदतीचा हात पुढे करण्यात आला .

आशादान मिशनरी चॅरिटी ही संस्था भायखळा येथे लहान अपंग व निराधार मुले तसेच वृद्ध ज्यांना कोणीही सांभाळ करत नाही अश्या व्यक्तींचा सांभाळ करते एकूण ४० लहान मुले आणि १६० हुन अधीक वृद्ध माणस या संस्थेत आश्रयाला आहेत. आमच्या या उपक्रमास ज्यांनी ज्यांनी सढळ हस्थे मदत केली त्या सर्वांचे रावते कम्पाउंड सेवा मंडळ तसेच आर सी सी ग्रुपतर्फे हार्दिक आभार .

आज आशादान या संस्थेस आर सी सी ग्रुपतर्फे सॅनिटायझर मशीन , हँड सॅनिटायझर / फ्लोअर सॅनिटायझर , ब्लॅंकेट, वृद्धांचे डायपर , तांदूळ, डाळ , गव्हाचे पीठ , तेल , अन्नधान्य रेशन किट , साबण अश्या अनेक वस्तूंचे वाटप आर सी सी ग्रुपच्या वतीने सुपूर्द करण्यात आले. त्याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री दिपक बागवे , सरचिटणीस अनंत कदम , उपाध्यक्ष , ज्ञानेश्वर भाई सावंत , कार्याध्यक्ष श्री प्रफुल्ल सावंत , उपकार्याध्यक्ष श्री समीर सावंत आणि मंडळाचे पदाधिकारी अंकुश चाळकर , सिद्धेश भोगावकर , निलेश कुबल ,प्रसाद सावंत , सूरज पवार , बालाजी सावंत, परेश भोगावकर , प्रथमेश देसाई , अविराज कदम , प्रणित चोणकर आणि इतर कार्यकर्ते…

anews Banner

Leave A Comment