• Home
  • गुटखा तस्करी करणाऱ्या युवकास इचलकरंजीत रंगेहाथ पकडले

गुटखा तस्करी करणाऱ्या युवकास इचलकरंजीत रंगेहाथ पकडले

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील पद्मा रोड वरील प्रसिद्ध असणारी लोळगे पान शाँप या पान शाँपचे मालक अमोल अरूण लोळगे वय वर्षे ४० रा. वाणी पेठ , पेठ वडगांव याला वेगवेगळ्या कंपनीचा लाखो रुपयाचा गुटखा आणि एक चारचाकी वाहनासह लाखो रूपये किमतीचा मुद्देमाल करण्यात आला.
शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे (इचलकरंजी )गुन्हे शोध पथकाने आज पहाटे लिंबूचौक ते शेळके मळा रोडवरती कारवाई करून स्वतःची चारचाकी वाहनासह गुटखा,सुंगधी तंबाखू यामालाची तस्करी करणाऱ्या अमोल लोळगे याला मुद्दे मालासह रंगेहात पकडण्यात आला.

कोल्हापूर प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क.

anews Banner

Leave A Comment