Home Breaking News पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर 1 डिसेंबर रोजी मतदान

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर 1 डिसेंबर रोजी मतदान

176

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर 1 डिसेंबर रोजी मतदान जाहूर,(प्रतिनिधी मनोज बिरादार)-१ डिसेंबर रोजी मतदान औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून आमदार सतीश चव्हाण निश्चित तर भाजपाच्या उमेदवाराचे नाव अद्याप पर्यंत गुलदस्त्यात. विधानसभा निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून तीन पैकी एक विधान परिषद सदस्य विजयी झाल्यानंतर दोन शिक्षक पदवीधर मतदार संघातून निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या पाच जागांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सोमवारी जाहीर करण्यात आला तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमदार सतीश चव्हाण यांची उमेदवारी फिक्स असे समजले जात आहे. यानंतर भाजप कडून माजी मंत्री जयसिंग गायकवाड भाजप किसान सेलचे उपाध्यक्ष रमेश पोकळे शिरीष बोराळकर व प्रवीण घुगे बीड जिल्हा परिषदेचे तत्कालीन सी ई ओ डॉक्टर अशोक कोल्हे साहेब यांची नावे सध्या चर्चेत आहेत यांच्यापैकी माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी यापूर्वी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे भाजपकडून गायकवाड पोकळे बोराळकर घुगे व कोल्हे इत्यादींची नावे चर्चेत आहेत यावर्षी मात्र पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहावयास मिळेल असे चर्चिले जात आहे.

Previous article*मालेगांव पंचायत समितीकडून चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ* *आत्मदहनाचा दिला इशारा*
Next article*अबुलगा येथील शेतकऱ्यांने दिला आत्महत्या करण्याचा चा इशारा…*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.