Home Breaking News हसनाळ(.प. मू.)येथे तहसीलदार काशिनाथ पाटील यांचा पाहणी दौरा…

हसनाळ(.प. मू.)येथे तहसीलदार काशिनाथ पाटील यांचा पाहणी दौरा…

202

हसनाळ(.प. मू.)येथे तहसीलदार काशिनाथ पाटील यांचा पाहणी दौरा… जाहूर,(मनोज बिरादर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-मुखेड तालुक्यातील हसनाळ (प. मू.) येथे तहसीलदार साहेब श्री काशिनाथ पाटील यांचा पाहणी दौरा दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी मुखेड चे तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांनी हसणार (प.मु.) पुनर्वसन गाव पहाणी दौरा करण्यात आला आहे. त्यांच्यासमवेत तलाठी श्री जांभळे व ग्रामसेवक श्री जिरगे आदी उपस्थित होते. हसनाळ ( प.मु.) गावातील नागरिकांना प्रत्यक्ष संवाद साधून मूलभूत सोयी सुविधा’रस्ते पाहणी व वीज इत्यादी प्रश्नावर गावकरी यांच्याशी संवाद साधला. या बैठक व पाहणी दौऱ्यात सर्वप्रथम कर्ज पुनर्वसन यादी सरकारी पुनर्वसन तपासणी यांची सर्वप्रथम तपासणीकरण्यात आली. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री शशिकांत देशपांडे यांनी वडिलोपार्जित संपत्ती मध्ये समानता व वारसा हक्क कायदा महिलांना पण वारसा हक्क मिळाला पाहिजे अशी मागणी केली ही बाब नागरिकाकडून चर्चेचा विषय ठरला असून यावेळी गावातील नागरिकांनी विविध समस्या तहसीलदार साहेबा समोर मांडण्यात आल्या यावेळी गावातील असंख्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Previous articleबहुजनांच्या न्याय हक्कासाठी विखुरलेल्या ओ.बि‌.सी. समाजाने एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज – ज्योतीबा खराटे
Next article*कृषीविभागाची मोठी घोषणा: ३ लाख १४ हजार क्विंटल नवीन वाण वाटणार:*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.