Home Breaking News आमदार राम पाटील रातोळीकर यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून नायगाव ग्रामीण रुग्णालय दिली...

आमदार राम पाटील रातोळीकर यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून नायगाव ग्रामीण रुग्णालय दिली भेट स्वरूपात ॲम्बुलन्स..

165

आमदार राम पाटील रातोळीकर यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून नायगाव ग्रामीण रुग्णालय दिली भेट स्वरूपात ॲम्बुलन्स.. जाहूर,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-*विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर यांनी नायगाव येथील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने नायगाव ग्रामीण रुग्णालयाला त्यांच्या स्थानिक निधीतून सुसज्ज ॲम्बुलन्स भेट केली आहे. जे का रंजले गांजले’त्यासी म्हणे जो आपुले या संताच्या उक्तीप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या शोषितांची सेवा हीच ईश्वर सेवा मानली होती. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ॲम्बुलन्स भेट स्वरूपात दिली आहे. या ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळ्यास नायगाव विधानसभेचे नेते मा.बालाजी बच्चेवार’जिल्हा परिषदेचे सदस्य मा. माणिकरावजी लोहगावे साहेब सभापती प्रतिनिधी श्री कत्ते साहेब’व्यंकटराव जी पाटील चव्हाण प्राध्यापक जीवन चव्हाण भगवान पाटील लंगडा पुरे नगरसेवक चंदू पाटील चव्हाण शंकर पाटील कल्याण आकाश पाटील अविनाश चव्हाण संभाजी पोटफोडे इत्यादी सह रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते

Previous article*वडगांव व्यापारी असोसिएशन ने* *जपली सामाजिक बांधिलकी*
Next articleवैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत अनिरुद्ध मैलारे प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.