• Home
  • वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत अनिरुद्ध मैलारे प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार..

वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत अनिरुद्ध मैलारे प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार..

वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत अनिरुद्ध मैलारे प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार.. जाहूर,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-मुखेड येथील अनिरुद्ध रमाकांत मै लारे या विद्यार्थ्यानेवैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत 641 गुण प्राप्त करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानिमित्त त्यांचा मुखेड तालुका मराठी पत्रकार संघ मुखेड च्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. त्यावेळी मुखेड येथील जेष्ठ पत्रकार श्री यशवंतराव बोडके, स र तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष अॅड सुनील पौळकर, पोलीस पाटील माधव पाटील टाकळे, ,पत्रकार संघाचे सचिव संतोष बेळगे, माधवराव वारे, बालाजी चिलरगे, अनिरुद्ध रमाकांत मैलारे यांचा सत्कार करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .

anews Banner

Leave A Comment