• Home
  • आमदार राम पाटील रातोळीकर यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून नायगाव ग्रामीण रुग्णालय दिली भेट स्वरूपात ॲम्बुलन्स..

आमदार राम पाटील रातोळीकर यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून नायगाव ग्रामीण रुग्णालय दिली भेट स्वरूपात ॲम्बुलन्स..

आमदार राम पाटील रातोळीकर यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून नायगाव ग्रामीण रुग्णालय दिली भेट स्वरूपात ॲम्बुलन्स.. जाहूर,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-*विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर यांनी नायगाव येथील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने नायगाव ग्रामीण रुग्णालयाला त्यांच्या स्थानिक निधीतून सुसज्ज ॲम्बुलन्स भेट केली आहे. जे का रंजले गांजले’त्यासी म्हणे जो आपुले या संताच्या उक्तीप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या शोषितांची सेवा हीच ईश्वर सेवा मानली होती. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ॲम्बुलन्स भेट स्वरूपात दिली आहे. या ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळ्यास नायगाव विधानसभेचे नेते मा.बालाजी बच्चेवार’जिल्हा परिषदेचे सदस्य मा. माणिकरावजी लोहगावे साहेब सभापती प्रतिनिधी श्री कत्ते साहेब’व्यंकटराव जी पाटील चव्हाण प्राध्यापक जीवन चव्हाण भगवान पाटील लंगडा पुरे नगरसेवक चंदू पाटील चव्हाण शंकर पाटील कल्याण आकाश पाटील अविनाश चव्हाण संभाजी पोटफोडे इत्यादी सह रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते

anews Banner

Leave A Comment