• Home
  • 🛑 मराठा आणि ओबीसी समाजाच्या विषयात राज्य सरकारने मार्ग काढावा :- प्रविण दरेकर 🛑

🛑 मराठा आणि ओबीसी समाजाच्या विषयात राज्य सरकारने मार्ग काढावा :- प्रविण दरेकर 🛑

🛑 मराठा आणि ओबीसी समाजाच्या विषयात राज्य सरकारने मार्ग काढावा :- प्रविण दरेकर 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने अतिशय गांभीर्याने लक्ष घालण्याची आवशक्यता आहे. त्या आरक्षणाच्या निगडित अनेक विषय ही तेवढेच महत्वाचे आहे. जसे शैक्षणिक प्रवेशाचा प्रश्न, नोकरीचा प्रश्न आहे.

त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नसल्यामुळे ओबीसी समजाला ही याचा भुर्दंड भरावा लागत आहे. मराठा समाजाची भावना ही आहे की आमच्याबरोबर ओबीसी समाज्याच ही नुकसान होऊ नये.

यावर सरकाने मध्यम मार्ग काढला पाहिजे. एक तर मराठा समाजला त्यांच्या जागा राखीव ठेवल्या पाहिजे. पूर्वलक्षी प्रभावाने त्यांना घेतलं पाहिजे. मराठा समाजात व ओबीसी समाजात दरी निर्माण न होऊ न देता

सामंजस्याने मार्ग काढण्याची भूमिका सरकारची आहे ती सरकारने पार पाडावी.

असं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले..⭕

anews Banner

Leave A Comment