Home Breaking News *युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

*युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

200

*युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
मालेगांव,(दिपक भावसार युवा मराठा न्युज नेटवर्क)-युवा मराठा प्रिंन्टमिडीया अँन्ड न्युज चँनलचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांचा ४९ वा वाढदिवस काल ता.२० रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
“जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ,देव तेथेची जाणावा!या उक्तीप्रमाणे राजेंद्र पाटील राऊत यांचा वाढदिवस दरवर्षी बेसहारा निराधार व्यक्तीसोबत साजरा केला जातो,व जनतेपर्यत एक वेगळा संदेश यानिमिताने पोहचवून सामाजिक कार्याची आवड प्रत्येकात निर्माण व्हावी, या उदांत हेतूने कालही वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.मालेगांव कँम्पातल्या पठाडे गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ चौकात हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी बेसहारा निराधार महिला सखुबाई बारशिंगे हिस मानाची साडी देऊन व मिष्टान्न भोजन देऊन हा कार्यक्रम पार पडला.यावेळी युवा मराठाचे दिपक भावसार,सतिश घेवरे,कन्हैयालाल ढोढरे, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती विजया माळी,मालेगाव महानगरपालिकेचे सेवानिवृत कर्मचारी राजू काथे आदीजण उपस्थित होते.

Previous articleसंघर्षाच्या काटेरी वाटेवरील प्रवासी, राजेंद्र पाटील राऊत एक अवलिया!!
Next article*”गाढव मोर्चाच्या धास्तीने SBI बँक नरमली”*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.