Home Breaking News *नांदेड जिल्ह्यातील कोळी समाजबांधवाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन*

*नांदेड जिल्ह्यातील कोळी समाजबांधवाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन*

181

*नांदेड जिल्ह्यातील कोळी समाजबांधवाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन* देगलूर (संजय कोकेंवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- नांदेड जिल्ह्यातील बिलोली, नायगाव तालुक्यातील कोळी महादेव, मन्नेरवारलू , व तत्सम जमातीच्या प्रलंबित जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासंबंधी अ.भा.आदिवासी कोळी समाज बांधवांतर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले .यावेळी व्यंकट मुदीराज( मराठवाडा अध्यक्ष) मारोती पटाईत( बिलोली नगरपालिका उपाध्यक्ष) विजय बाबु सुनप( नांदेड जिल्हाध्यक्ष) इंद्रजीत तुडमे(बिलोली ता. अध्यक्ष)मारोती बिचेवाड(मुदखेड ता. अध्यक्ष) राजकुमार गादगे आदी उपस्थित होते .मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी धर्माबाद व उमरी या तालुक्यातीलही कोळी महादेव, मन्नेरवारलू ,व तत्सम जमातीच्या प्रलंबित जमात प्रमाणपत्र देण्यासाठी उपविभागीय अधिकारी धर्माबाद येथे निवेदन देण्यात आले आहे.

Previous article*ठेगोंडा येथे पोलिस औटपोस्टची मागणी*
Next article*पेठ वडगांवमध्ये बेवारस वयोवृद्ध* *महीलेच्या मृतदेहावर* *केले अंत्यसंस्कार*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.