• Home
  • *पेठ वडगांवमध्ये बेवारस वयोवृद्ध* *महीलेच्या मृतदेहावर* *केले अंत्यसंस्कार*

*पेठ वडगांवमध्ये बेवारस वयोवृद्ध* *महीलेच्या मृतदेहावर* *केले अंत्यसंस्कार*

*पेठ वडगांवमध्ये बेवारस वयोवृद्ध* *महीलेच्या मृतदेहावर* *केले अंत्यसंस्कार*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील इंदिरा वसाहतीत एका बेवारस वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला.
तेथील स्थानिक नागरिक चांगदेव कांबळे व राहुल खंडागळे यांनी काँग्रेस चे वडगांवशहर अध्यक्ष मा.सचिन चव्हाण यांना कळवले असता सद्या कोरोना सारख्या महामारीचे संकट असताना कसलाही विचार नकरता ते तातडीने इंदिरा वसाहतीत जाऊन त्या बेवारस महिलेवर अंत्यसंस्कार करणेसाठी सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
तसेच त्यांच्याबरोबर बजंरगदलाचे वडगांव शहर अध्यक्ष किरण कोळी ,विकास कोळी , परधाम सेवा संस्थेचे अध्यक्ष संतोष पुरोहीत , सहारा ग्रूपचे अध्यक्ष भालचंद्र कोळी (शिवसेना विभाग प्रमुख )वडगांव या सर्वांनी त्या वयोवृद्ध बेवारस महिलेवर अंत्यसंस्कार करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

anews Banner

Leave A Comment