Home जालना पिंपळगाव रेणुकाई येथील वेदांत समाधान बेराड यांचे नीट परीक्षेत घवघवीत यश

पिंपळगाव रेणुकाई येथील वेदांत समाधान बेराड यांचे नीट परीक्षेत घवघवीत यश

38
0

आशाताई बच्छाव

1001615032.jpg

पिंपळगाव रेणुकाई येथील वेदांत समाधान बेराड यांचे नीट परीक्षेत घवघवीत यश
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव येथील समाधान बेराड यांचे चिरंजीव वेदांत समाधान बेराड याने दरवर्षी वैद्यकीय महाविद्यालय च्या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते याही वर्षी मे 2025 मध्ये वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशासाठी नीट परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे या परीक्षेत वेदांत समाधान बेराड या विद्यार्थ्याने 720 पैकी 512 गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे पिंपळगाव रेणुकाई ग्रामीण भागातून नीट परीक्षा मध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे मात्र वेदांत समाधान बेराड याने अथक परिश्रमानंतर आई वडील आणि पिंपळगाव परिसराची मान उंचावेल असे यश संपादन केले आहे वेदांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Previous articleगोंदी पोलीसांकडून महामार्गावर रॉबरी करणारे दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
Next articleसखाराम उगले ही व्यक्ती हरवली आहे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here