Home जालना सखाराम उगले ही व्यक्ती हरवली आहे

सखाराम उगले ही व्यक्ती हरवली आहे

109

आशाताई बच्छाव

1001615045.jpg

सखाराम उगले ही व्यक्ती हरवली आहे

जाफराबाद प्रतिनीधी मुरलीधर डहाके
सखाराम जयवंता उगले राहणार मोहोज ( रुईखेड मायंबा) हे दिनांक 15 जून पासून बेपत्ता आहेत. त्यांचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता तरी त्यांचा कोठेही पत्ता लागलेला नाही तरी आपल्या परीसरात अढळल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा
१) मो.9325644299
२) मो.9049696435
अथवा जवळच्या पोलिस स्टेशनला कळवावे ही विनंती.

Previous articleपिंपळगाव रेणुकाई येथील वेदांत समाधान बेराड यांचे नीट परीक्षेत घवघवीत यश
Next articleशिवांनी हांडेच्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांना अन्नदानाचे वाटप !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.