आशाताई बच्छाव
सरपंच: गोपीनाथ नागरे, ब्राह्मणवाडा गाव
कारण: घरकुल लाभार्थ्यांना हप्ते न मिळाल्याचा निषेध
📰 मालेगाव पंचायत समितीमध्ये घडली एक धक्कादायक घटना, जेव्हा ब्राह्मणवाडा गावचे सरपंच गटविकास अधिकाऱ्यांच्या (BDO) दालनात गेले आणि थेट त्यांच्या अंगावर ५० आणि १०० रुपयांच्या नोटांची उधळण केली.
❗ सरपंच म्हणाले – “तुम्हाला अजून किती पैसे पाहिजेत?”






