आशाताई बच्छाव
दहावी परीक्षेत रोहित जाधव याचे यश
रामनगर / जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ)जालना तालुक्यातील मौजपुरी येथील रहिवाशी व श्री शिवाजी हायस्कूल रामनगर(सा.का.)येथील विद्यार्थी रोहित राम जाधव याने इयत्ता दहावी परीक्षेत ९६.८० टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक मिळविला आहे.
या यशाबद्दल त्याचे माजी केंद्रिय मंत्री रावसाहेब पाटील दानवे,भाजपा विधानसभा प्रमुख भास्करआबा दानवे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आ.अरविंदराव चव्हाण, स्वीय सहाय्यक गोवर्धन कोल्हे, मुख्याध्यापक विलास वायाळ,जि.प.कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण पवार, संजय डोंगरे, वसंत शिंदे, मुकेश चव्हाण, पांडुरंग पोहेकर, नारायण जाधव, दत्ता जाधव,शरद सोनुने,प्रमेश्वर हांडे, सरपंच बद्रीनारायण भसांडे, उपसरपंच सत्यनारायण ढोकळे, माजी सरपंच भागवत राऊत, माजी उपसरपंच आप्पासाहेब डोंगरे, माजी सरपंच निवृत्तीराव गायकवाड, माजी उपसरपंच नारायण डोंगरे, बंडुभाऊ काळे, विष्णु डोंगरे, संतोष मोरे, नारायण गायकवाड, राम जाधव,सोनाभाऊ खडेकर, बंडुभाऊ डोंगरे, संजय महाडिक, निवृत्ती जाधव, राम शेजुळ, बालाजी बळप, रामदास गायकवाड,अनु डोंगरे, विष्णुपंत गायकवाड, घनश्याम डोंगरे, अनिल शिंदे, विठ्ठल डोंगरे, संतोष देशमुख, नारायण डोंगरे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.