आशाताई बच्छाव
महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा अमरावती करांचाभाग्य, भूषण गवई आज होणार देशाचे सरन्यायाधीश. दैनिक युवा मराठा। , पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती जिल्ह्यातील बिहार व केरळ चे माजीराज्यपाल रा.सु.उपाख्य दादासाहेब गवई आणि कमलाताई गवई यांचे सुपुत्र .न्यायमूर्ती भूषण गवई हे बुधवारी१४मे, देशाचे५२वे, सर न्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत देशाचा इतिहास दलित समुदायातील हे दुसरे सरलव न्यायाधीश आहेत यापूर्वी के जे बालकृष्णन२00७मधे, सरन्यायाधीश होते महाराष्ट्रातील विदर्भ येथील अमरावती येथील काँग्रेस नगर मध्ये बालपण गेलेले भूषण गवई यांचे प्राथमिक शिक्षण फ्रेझरपुरा येथील नगरपरिषद च्या शाळेत झाले१४मे हादिवस अमरावती करा सह संपूर्ण राज्यासाठी भूषणा वभूषणा वह ठरणार आहे न्यायमूर्ती भूषण गवळी यांचेधाकटे बंधू डॉक्टर राजेंद्र गवळी यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले की भूषण हे सरन्यायाधीश होणार हे एकूण आम्हाला आनंद झाला आहे त्यांच्या जिद्दी व मेहनितिचे हे एक यशआहे.माणसाला यश मिळवण्यासाठी कोणतीही बंधन नाही हे त्यांनी दाखवून दिले ते मनपाच्या शाळेत शिकले दरम्यान भूषण सहावीपर्यंत, मराठी माध्यम आणि नंतर सातवीपासून मुंबईत शिकायला गेले मराठी माध्यमाच्या या विद्यार्थ्यांचे मुंबईतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिला क्रमांक मिळवला वास्तविक आम्हाला दादासाहेब मुळेच घरातच राजकारणाचे बाळकडू मिळाले होते मात्र भूषण गवळी यांनी राजकारणात जायचे नाही असे ठरवलेहोते.मात्र भूषण गवई यांनी वकिलाचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी१६मर्च१९८५रोजी वकिलाची सुरुवात केली.१९९0,पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली त्यानंतर ते१९९3, मध्ये ते नागपूर उच्च न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता झाले.दरम्यान२003, मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश झाले त्यानंतर२४मे२0१९, मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि१४मे202५, रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरण न्यायाधीश म्हणून शप्थ घेणार आहेत.न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या आवडी निवडी बद्दल सांगतात डॉक्टर राजेंद्र गवई म्हणाले की भूषण गवई यांना बेसन भाकरी आणि ठेचा हा खास वर्हडी मेनू , आवडीचा आहे सरन्यायाधीश संजीव खन्ना मंगळवारी निवृत्त झाले निवृत्तीनंतर कोणतीही पाच स्वीकारणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले शेवटच्या दिवशी वर्मा प्रकरणावर ते म्हणाले न्यायाधीश सर्व तथ्य न्यायच्या पातळीवर तपासतात डॉक्टर राजेंद्र गवळी यांच्या सह त्यांच्यामातोश्री वेडी गव्हर्नर कमलाताई गवई व त्यांचे कुटुंबीय मंगळवारी सकाळीच अमरावती व मुंबईतून दिल्लीसाठी रवाना झाली आहे उद्या दिल्लीत होणाऱ्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला संपूर्ण कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित राहतील.






