Home अमरावती अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची नागपूरला बदली अमरावती शहराला नवीन...

अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची नागपूरला बदली अमरावती शहराला नवीन आयुक्त कोण.

154

आशाताई बच्छाव

1001501852.jpg

अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची नागपूरला बदली अमरावती शहराला नवीन आयुक्त कोण. दैनिक युवा मराठा न्युज पी. एन. देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती अमरावती चेशहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची नागपूर पोलीस ,आयुक्तालयामध्ये सह ,सह पोलीस आयुक्त म्हणून , बदली करण्यात आली राज्याच्या गृहमंत्रालयाने मंगळवारी राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढणे त्यात नवीन चंद्र रेड्डी यांच्या बदलीचा समावेश आहे मात्र त्याचवेळी अमरावती ते शहर पोलीस आयुक्त कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे आयपीएस अधिकारी असलेले नवीन केंद्ररेड्डी यांनी२१डीसेंबर20२2, रोजी अमरावती शहर पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला होता.1फेब्रुवारी २0२४, रोजी त्यांना पोलीस महानिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली होती त्यांच्या पदोन्नतीमुळे अमरावती शहर पोलीस आयुक्तरोजी त्यांना पोलीस महानिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली होती त्यांच्या पदोन्नतीमुळे अमरावती शहर पोलीस आयुक्त देखील अपग्रेड झाले होते नवीन केंद्र रेड्डी यांना अमरावती शहर आयुष्य म्हणून सुमारे दोन वर्ष पाच महिने असा यशस्वी कार्यकाळ मिळाला गेल्या काही दिवसापासून नवीन चंद्र रेड्डी यांची बदली होईल असे संकेत मिळाले होते आयपीएस अधिकारी असलेले ट्रॅक्टर आर के सिंग यांच्याकडून त्यांनी पोलीस आयुक्त म्हणून पदभारस्वीकारला होता.