Home भंडारा अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती...

अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्सवात साजरी

94

आशाताई बच्छाव

1001415655.jpg

अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्सवात साजरी

 

संजीव भांबोरे
भंडारा- आज दिनांक 14 एप्रिल 2025 ला दुपारी 1 वाजता पवनी तालुक्यातील अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली .यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दैनिक माझा मराठवाडा चे विदर्भ विभागीय संपादक पत्रकार संजीव भांबोरे ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नरेंद्र अंबादे ,सामाजिक कार्यकर्ते रामदास खोब्रागडे ,डॉ सुनील जिभकाटे, डॉ. पारुल उके यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता स्नेहल बनसोड, मनीषा शेडगे, भीमा पटले ,निखिल खोपे ,उषा जाधव ,बोंबार्डे सिक्युरिटी, मंजुल कराडे ,नलुबाई सांगोळे, तेजस कराडे ,पलास अंबाडे, युवेन अंबादे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले.

Previous articleजगात सर्वात आदर्श लोकशाही भारताला देणारे नेतृत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर _शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे
Next articleअड्याळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.