Home जालना जागृत दक्षिणमुखी घनतुप्त हनुमान मंदिर बारागाड्या कार्यक्रम उत्साहात

जागृत दक्षिणमुखी घनतुप्त हनुमान मंदिर बारागाड्या कार्यक्रम उत्साहात

103

आशाताई बच्छाव

1001409457.jpg

जागृत दक्षिणमुखी घनतुप्त हनुमान मंदिर बारागाड्या कार्यक्रम उत्साहात
जालना/प्रतिनिधी दिलीप बोंडे 
नवसाला पावणारा जालना शहरातील रामनगर येथील जागृत दक्षिणमुखी घनतुप्त हनुमान मंदिर बारागाड्या कार्यक्रम  हनुमान जयंतीनिमित्त दि. 12 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या बारागाड्या उत्सवासाठी अर्जुनराव खोतकर, भास्करराव अंबेकर, सुरेश रत्नपारखे, जगदीश भरतीया, राजेश राऊत, अशोक मेहत्रे, पंढरीनाथ सोळुंके, बाबुराव मामा सतकर, संजय राठोड, म्हसुजी वानखेडे,  अशोक वाघमारे, चरणदास महंत, डॉ. विशाल धानुरे, ॲड. बी.एम. कुलकर्णी, बाबासाहेब वानखेडे , भगवान गाडेकर, रामेश्‍वर सुरसे, सिताराम रोडगे, अरूण वानखेडे, संदीप वानखेडे बाबासाहेब सोनवणे, हरिभाऊ वानखेडे, रामदास गोरे, वैजीनाथ नागरे, गणेश जाधव, संतोष गायकवाड, रमेश मुळे, साई ॲटो पार्टस्‌‍, ज्ञानेश्‍वर वानखेडे, शंकर वानखेडे, गोकुळ स्वामी, राजु सरोदे, शिवलाल घाडगे यांनी सहकार्य केले.
यावेळी घनतृप्त हनुमान बारागाड्या वउत्सव समितीच्या वतीने अहंकार देऊळगांव येथे भगवान येवले, गणेश सोमधाने व इतर गावातील लोक बारागाड्यासाठी सहकार्य करीत आहे.

आज रोजी रामनगर येथील दक्षिण मुखी घनतृप हनुमान नवसाला पावणारा याच्या बारा गाड्या आज रोजी काढण्यात आल्या वा हनुमान मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्तगणांची गर्दी दिसून येत आहे छायाचित्र किरण खानापुरे

Previous articleपातोंडा येथील दरोडा प्रकरणी परभणीची चौकडी जेरबंद
Next articleपाणी टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकर सुरू करा – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.