Home भंडारा ईसाफ बँक तर्फे अभिषेक मेश्राम यांना पहिल्या क्रमांकाचे बक्षीस

ईसाफ बँक तर्फे अभिषेक मेश्राम यांना पहिल्या क्रमांकाचे बक्षीस

116

आशाताई बच्छाव

1001377186.jpg

ईसाफ बँक तर्फे अभिषेक मेश्राम यांना पहिल्या क्रमांकाचे बक्षीस

 

 

संजीव भांबोरे
भंडारा0‌( जिल्हा प्रतिनिधी) येथील ईसाफ बैंक ब्रांच भंडारा तर्फे वार्षिक सत्कार समारंभाचे आयोजन
रत्नदिप सोमकुंवर (ब्रांच मैनेजर) यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात
घेण्यात आले.त्यामध्ये मार्च महिन्यामध्ये सर्वात चांगलं काम करणाऱ्याला बक्षीस वितरण करण्यात आले त्यामध्ये एनपीए टॉपर अभिषेक मेश्राम यांना पहिल्या क्रमांकाच बक्षीस संदीप गजभिये डिविजनल मॅनेजर
यांच्या हस्ते देन्यात आले .टॉप डिस्बसमेंट गजानन शेन्द्रे यांना रत्नदिप सोमकुवर ब्रांच मैनेजर (भंडारा ब्रांच) यांच्या हस्ते द्वितीय बक्षीस देन्यात आले . तृतीय क्रमांक केतन चांदेवार यांना चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस देन्यात आले. चौथा क्रमांक मनस्वी बंसोड़ याना राजू सर यांच्या हस्ते देन्यात आला.
पाचवा क्रमांक प्राची कटरे याना प्रमोद पारधी यांच्या हस्ते बक्षीस देन्यात आले. गोल्ड टॉपर दीपक रहांगडाले यांना गौरी ऊके यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
रत्नदीप सर ब्रांच मॅनेजर यांनी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन करताना सांगितले की ,मेहनत करत रहा यश नक्की मिळेल. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित अमित डहाट , यशकुमार टेंभरे, भाग्यश्री बडवाईक, विशाल राऊत, राजू बोरकर , टिकेंद्र चव्हाण ,, मनीष मडावी, कीर्ति मैडम तथा ईसाफ बँकेतील कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleसासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांना अटक
Next articleशेळीवर गोंडसावरीत बिबट चा प्राणघातक हल्ला लाखनी येथे लांडग्यांच्या हल्यात शेळी ठार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.