Home भंडारा महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 तात्काळ...

महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 तात्काळ मागे घ्या

150

आशाताई बच्छाव

1001361420.jpg

महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 तात्काळ मागे घ्या

एकीकृत रिपब्लिकन व संविधान समिती तर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे सचिव जितेंद्र भोळे यांना निवेदन

 

संजीव भांबोरे
भंडारा-महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33. च्या विरोधात संविधान बचाव संघर्ष समिती जिल्हा भंडारा , एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा च्या वतीने, विधेयकातील कलम २(घ)(च),च(ऐक),(दोन),(पाच),(सहा) कलम८(१)(२) व कलम१४ वगळण्यात यावे अशा आशयाचे आक्षेप जिल्हाधिकारी भंडारा यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे सचिव जितेंद्र भोळे यांना पाठविण्यात आले.
निवेदन देतेवेळी चंद्रशेखर टेंभुर्णे, अमृत बनसोड, सदानंद इलमे, हिवराज उके, बाळकृष्ण सारवे, असित बागडे, अजबराव चिचामे, राजेश मडामे, श्रीकृष्ण पडोळे, भगीरथ धोटे, जगनाडे, काशिनाथ हत्तीमारे, होमराज डोये , ग्यानचंद जांभुळकर उपस्थित होते.