Home भंडारा एकोडी येथील मुख्याध्यापक विलास लांजेवार व शिक्षक वृंदाचा ग्रामपंचायत एकोडी च्या वतीने...

एकोडी येथील मुख्याध्यापक विलास लांजेवार व शिक्षक वृंदाचा ग्रामपंचायत एकोडी च्या वतीने सत्कार

97

आशाताई बच्छाव

1001361409.jpg

एकोडी येथील मुख्याध्यापक विलास लांजेवार व शिक्षक वृंदाचा ग्रामपंचायत एकोडी च्या वतीने सत्कार

संजीव भांबोरे
भंडारा-शालेय शिक्षण विभाग पंचायत समिती साकोली
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा २ २०२४- २४ स्थानिक स्वराज्य संस्था गट
जिल्हा परिषद हायस्कूल एकोडी शाळेचा द्वितीय क्रमांक आल्या बद्दल एकोडी ग्रामपंचायत चे *सरपंच संजय खोब्रागडे* , शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य *भावेश कोटांगले* , शाळा समिती सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य *वैभव खोब्रागडे* , *उपसरपंच रिगण राऊत* यांनी शालेय मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदानचा स्वागत सत्कार करण्यात आला.
जेव्हा पासून मुख्याध्यापक विलास लांजेवार सर एकोडी शाळेला आलेत तेव्हा पासून शाळेची शास्वत दर्जा उंचावलेला आहे हेच त्याच फळ आहे असे वक्तव्य सरपंच संजय खोब्रागडे यांनी केले.
ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, वैभव खोब्रागडे उपसरपंच रिगन राऊत यांनी शाळेचा दर्जा वाढविण्यासाठी जे काही सहकार्य लाभेल ते आमच्या पंचायत कडून व वयक्तिक रित्या आम्ही सहकार्य करू असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुकराम बन्सोड, कुंदा जांभुळकर, आशा बडवाईक, शारदा बावणे, विभा तरोने, रहिला कोचे प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleधर्म संस्कृतीची झोपासना करणे काळजी गरज- माजी आमदार नामदेवराव उसेंडी
Next articleमहाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 तात्काळ मागे घ्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.