आशाताई बच्छाव
तहसील कार्यालय भोकरदन या ठिकाणी संजय गांधी निराधार लाभार्थ्याच्या प्रमाणीकरण करण्यासाठी गर्दी
भोकरदन युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे भोकरदन
भोकरदन येथील तहसीलदार यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यासाठी प्रामाणिककरण करण्यासाठी दिनांक 10 3 2025 पासून सुरुवात केली असून आतापर्यंत बऱ्याचशा लाभार्थ्यांनी प्रामाणिकरण केलेले आहे परंतु अद्याप पर्यंत तहसील कार्यालयांमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्याची गर्दी दिसून येत आहे या ठिकाणी माननीय तहसीलदार श्री संतोषजी बनकर यांनी ज्या लाभार्थ्यांनी अद्याप पर्यंत प्रामाणिकरण केलेले नाही अशांनी ताबडतोब प्रामाणिकरण करून घ्यावे असे आवाहन केलेले आहे जे लाभार्थी अद्याप पर्यंत प्रामाणिककरण केलेले नाही काही करणार नाही अशांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देण्यात येणारे मानधन मिळणार नाही करिता सर्व लाभार्थ्यांनी तहसील कार्यालय भोकरदन या ठिकाणी प्रामाणिक करून घ्यावे असे तहसीलदार श्री संतोष बनकर यांनी आव्हान केले आहे .