Home भंडारा अड्याळ येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी जनतेला केले...

अड्याळ येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी जनतेला केले आवाहन

202

आशाताई बच्छाव

1001340697.jpg

अड्याळ येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी जनतेला केले आवाहन

संजीव भांबोरे
भंडारा –अड्याळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी सर्व जनतेला आव्हान केले आहे की ,सध्याची परिस्थिती पाहता कोणीही कुठल्याही धार्मिक किंवा जातीच्या भावना दुखावतील तसेच महापुरुषांची बदनामी होईल असा फोटो ,ऑडिओ ,व्हिडिओ सोशल मीडियावर वायर करू नका .असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल .सामाजिक सलोखा राखण्याकरिता सर्वांनी मदत करण्याचे आवाहन अड्याळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी केलेले आहे.

Previous articleतहसील कार्यालय भोकरदन या ठिकाणी संजय गांधी निराधार लाभार्थ्याच्या प्रमाणीकरण करण्यासाठी गर्दी
Next articleमहाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघ यांनी कामगार प्रमाणपत्रावर सही करण्याचा दिला नकार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.