Home भंडारा स्वर्णलता राऊत यांचे निधन

स्वर्णलता राऊत यांचे निधन

137

आशाताई बच्छाव

1001229247.jpg

स्वर्णलता राऊत यांचे निधन

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)स्वर्णलता श्रावण राऊत ( 40, भिलाई) यांचे बुधवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर खूटसावरी येथील स्मशानभूमीत बुधवारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल. पत्रकार देवानंद नंदेश्वर यांची ती बहीण होय.