Home भंडारा भंडारा तालुक्यातील दिघोरी( आमगाव) येथे धम्म सकाळ कार्यक्रमाचे 5 जानेवारीला आयोजन

भंडारा तालुक्यातील दिघोरी( आमगाव) येथे धम्म सकाळ कार्यक्रमाचे 5 जानेवारीला आयोजन

393

आशाताई बच्छाव

1001114161.jpg

भंडारा तालुक्यातील दिघोरी( आमगाव) येथे धम्म सकाळ कार्यक्रमाचे 5 जानेवारीला आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)भंडारा तालुक्यातील दिघोरी आमगाव येथे 5 जानेवारी 2025 ला सकाळी 9 वाजेपासून धम्म सकाळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे .या धम्म सकाळ कार्यक्रमात जवळपास 18 धम्म संच या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आणि त्या संचामध्ये जवळपास 15 ते 20 मुले मुली एका वाद्य संचात सहभागी होणार आहेत .करीता या धम्म सकाळ कार्यक्रमाच्या जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ.प्रवीण थुलकर ,डॉ कपिल रंगारी, विनदेश रंगारी, तसेच भीम युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे केलेले आहे. यावेळी इंजिनीयर सामाजिक कार्यकर्ते रूपचंद रामटेके, सामाजिक कार्यकर्ते कैलास गेडाम, लेहन्द्र गेडाम यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.