Home जालना 108 श्री हनुमान चालीसा संगीतमय, हवनात्मक पाठ संपन्न.

108 श्री हनुमान चालीसा संगीतमय, हवनात्मक पाठ संपन्न.

115

आशाताई बच्छाव

1001109354.jpg

108 श्री हनुमान चालीसा संगीतमय, हवनात्मक पाठ संपन्न.
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 01/01/2024
जालना शहरात गेल्या 26 वर्षांपासून 31 डिसेंबर रोजी 108 हनुमान चालीसा संगीतमय पाठाचे आयोजन करण्यात येत असून या हनुमान चालीसा पठणाने युवा पिढीला दिशा देण्याचे महत्त्वाचे काम केले जात आहे.या प्रशंसनीय कार्याचा गौरव म्हणून जालना येथील मनोजजी महाराज गौड यांना विप्र फाऊंडेशन जालना तर्फे *विप्र समाज रत्न* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी भक्तमाळ कथा प्रवक्ते किशोर तिवारी, विप्र फाउंडेशनचे अध्यक्ष रामनिवास गौड, सचिव पवन जोशी, कोषाध्यक्ष नारायण दायमा, जयप्रकाश श्रीमाळी, डुंगरसिंग राजपुरोहित, सुरेश. शर्मा, भगवान दायमा, सत्यनारायण जोशी, सुरेश पारीक, हितेश जोशी, नंदकिशोर दायमा, सुदेश दायमा, गौरव बोरा आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

Previous articleभीमाकोरेगाव शौर्य दिनानिमित्त देगलूर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अभिवादन
Next articleसूर्यपुत्र शनीचा जयघोष
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.