आशाताई बच्छाव
भीमाकोरेगाव शौर्य दिनानिमित्त देगलूर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अभिवादन
देगलूर/प्रतिनिधी गजानन शिंदे
देगलूर येथे भिमाकोरे गाव येते 1818 साली लढण्यात आलेल्या लढाईत पेशवे विरोधी इंग्रज त्यात इंग्रज कडून 500 महार बटालियन तुकडीने केलेल्या पराक्रमाची गाथा म्हणून उभारण्यात आलेल्या भिमाकोरेगाव येथील स्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशातून लाखो भीमसैनिक मोठ्या प्रमाणात येतात त्यासाठी देगलूर येथे त्या शौर्य दिनाचे औचित्य साधून व त्यांना अभिवादन करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर देगलूर येथे मुख्य पुतळ्या जवळ शेकडो भीम अनुयायीच्या उपस्थित धम्म ध्वजरोहन भारतीय बौद्ध महासभेचे देगलूर तालुका अध्यक्ष आयु. मिलिंद बिरकंगण यांच्या हस्ते करून मानवंदना दिली, मानवंदना च्या नंतर काहीनी आपले मनोगत व्यक्त केले ,त्यात धोंडिबा कांबळे, निवृत्ती कांबळे, शत्रुघन वाघमारे, भीमराव दिपके, संजय कांबळे ,मच्छिंद्र गव्हाले, कैलास येसगे, मिलींद बिरकगण यांनी शुभेच्छा पर आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष मिलींद बिरकंगण, भीमराव देगलूरकर, भीमराव दिपके, शहरातील जेष्ठ नेते धोंडिबा कांबळे, निवृत्ती दादा कांबळे सांगवीकर, शत्रूघन वाघमारे, गौतम कांबळे , निशिकांत कांबळे, संजय कांबळे ,प्रा. डॉ. शेरिकर सर, जी. एन. काम्बले, मारोती हणमंते ,रमेश शिवणीकर ,मारोती गायकवाड, पंडित वाघमारे ,बालाजी भूतनारे, मिलिंद कावळगावकर, गौतम वाघमारे, राजा कांबळे, सतीश बिरकंगण, कैलास येसगे, मच्छिंद्र गव्हाले ,सुरज मोतीराम, किसन चैनपुरकर, जयपाल दावण गिरकर, अनिल वन्नजे , प्रशांत माळी ,संग्राम कांबळे, प्रेम हनुमंते राजरत्न कुराडे ,जीवन वानंजे, बुद्धभूषण कुराडे, प्रतीक बिर कंगन, पंढरी कांबळे ,पंढरी मसूरे, प्रा. अभिनंदन सीता फुले हनुमंताकर, शोभाबाई कांबळे, विजया शांतीबिर कंगन ,नागरबाय कांबळे ,अंजन बाई शेरे,सुमनबाई पोवाडे ,संघमित्रा बिरकंगन ,सविता बिरकंगन ,कांता वाघमारे ,शारदा कांबळे ,जनाबाई धावते ,रमाबाई कांबळे, कांबळे राजू, अंजनबाई कांबळे, पोलीस अधिकारी फड साहेब, गजानन कांबळे, गंगाधर कांबळे गुरुजी ,बुद्धभूषण गायकवाड ,आकाश काळे ,इत्यादी उपस्थित होतें






