Home भंडारा भंडारा ते नीलज फाटा हायवे मार्गावर रस्त्याच्या बाजूला मुरम ऐवजी माती मिश्रित...

भंडारा ते नीलज फाटा हायवे मार्गावर रस्त्याच्या बाजूला मुरम ऐवजी माती मिश्रित भिसचा वापर

267

आशाताई बच्छाव

1001086388.jpg

भंडारा ते नीलज फाटा हायवे मार्गावर रस्त्याच्या बाजूला मुरम ऐवजी माती मिश्रित भिसचा वापर

दुर्घटना होण्याची शक्यता

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) भंडारा ते निलेज फाटा हायवे मार्गावर सिमेंट रस्त्याचे बांधकाम निर्माण सुरू असून त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरमाचा वापर होणे गरजेचे आहे. परंतु सदर रस्त्याच्या बाजूला मुरमाचा वापर न करता माती मिश्रित भिसचा वापर करण्यात येत आहे .त्यामुळे रस्त्याच्या बाजूला ड्रायव्हरने गाडी घेतली तर केव्हाही दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे तात्काळ लक्ष केंद्रित करून समस्या सोडवावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.

Previous articleअहिल्यानगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल
Next articleरस्त्याच्यासाठी खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.