Home भंडारा वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे स्त्री मुक्ती दिवस साजरा

वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे स्त्री मुक्ती दिवस साजरा

149

आशाताई बच्छाव

1001083914.jpg

वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे स्त्री मुक्ती दिवस साजरा

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)वंचित बहुजन आघाडी महिला तालुका शाखा साकोली तर्फे अजित बाबा चौकातील बौद्ध विहार येथे स्त्री मुक्ती दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष शितल नागदेवे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मनीषा खोब्रागडे, प्रमिला टेंभुरकर, उत्तमा गडपायले, सरिता बडोले, रत्ना खंडारे इत्यादी मान्यवरांचे उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला .मुक्ती दिवसावर सर्वांनी महिलांनी मार्गदर्शन केले तसेच परभणी प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू झाला त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन मनीषा खोब्रागडे यांनी केले. तर आभार उत्तमा गडपायले
यांनी मानले.

Previous articleआमचा राष्ट्रीय ग्रंथ मनुस्मृती नसून भारतीय संविधान आहे:- परिता रामटेके
Next articleदक्षिण भारतातील सर्वात मोठ्या माळेगाव यात्रेचे वैभव कायम टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणार -खासदार रवींद्र चव्हाण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.