आशाताई बच्छाव
(वामन शिंदे प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क बागलाण मधील
नामपूर नगरीत इतिहासात पहिल्यांदा दाउदी बोहरी समाजाचे ५३ वे धर्मगुरू यांचे आगमन झाले
गेल्या १३ ते १५ वर्षापासून प्रयत्न सुरू होते त्यांना आपल्या पंचक्रोशीत आणण्याचे ते आज यशस्वी झाले आहे,
बोहरी समाज एकत्रीकरण दिसून आले ते आज आपल्या सर्व नामपूर वासियांना बघावयास मिळाले.ते आपले भाग्य आहे
५३ व्या धर्मगुरूंच्या आगमनाने नामपूर आनंदाचे वातावरण दिसले बळीराजा सुखी होवो ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने अपेक्षा व त्यांचे मनभरून स्वागत,
कृपया सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती नामपुर वासियांनी केली आहे .पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त पाहून स्तुती केली पोलीस प्रशासन सज्ज झाले जायखेडा एपीआय पुरुषोत्तम शिरसाट पीएसआय चेडे साहेब गोपनीय विभाग सागर शेवाळे 15 पोलीस 60 कर्मचारी मालेगाव येथील दंगल नियंत्रण पथक यांनी चोख बंदोबस्त ठेवला.