Home भंडारा हरणाला पाळीव कुत्र्याच्या तावडीतून सोडवून दिले जीवदान

हरणाला पाळीव कुत्र्याच्या तावडीतून सोडवून दिले जीवदान

250

आशाताई बच्छाव

1000685632.jpg

हरणाला पाळीव कुत्र्याच्या तावडीतून सोडवून दिले जीवदान

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )आज दिनांक 27 ऑगस्ट 2024 ला भंडारा तालुक्यातील पिपरी पुनर्वसन मारेगाव येथे गावठी कुत्र्याच्या तावडीतून हरणाला सोडवून जीवनदान दिले .त्यानंतर याबाबतची माहिती फॉरेस्ट ऑफिसर मेंढे यांना कळविण्यात आली. त्यांनी तातडीने फॉरेस्ट टीमला पाठवून हरणाला घेऊन गेले. याकरिता कुमारी राणी कातोरे , कुमारी गुडिया कातोरे ,भाऊ कातोरे, चांगो निंबार्ते उपसरपंच गोपवाडा ,संदीप तितिरमारे ,चिंटू तिजारे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Previous articleखळबळजनक: मालेगाव महानगरपालिकेत मोठा भूकंप! २१ लाखांचे घबाड लुटताना १५ अटकेत!!
Next articleसाक्री तालुक्यातील धक्कादायक घटना अष्टाने ते विजापूर कान नदीत चार व्यक्ती वाहून गेले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.