Home उतर महाराष्ट्र साक्री तालुक्यातील धक्कादायक घटना अष्टाने ते विजापूर कान नदीत चार व्यक्ती वाहून...

साक्री तालुक्यातील धक्कादायक घटना अष्टाने ते विजापूर कान नदीत चार व्यक्ती वाहून गेले

1003

आशाताई बच्छाव

1000685634.jpg

साक्री तालुक्यातील धक्कादायक घटना अष्टाने ते विजापूर कान नदीत चार व्यक्ती वाहून गेले

साक्री तालुका प्रतिनिधी छगन कोळेकर

नशीब बलवत्तर असले तर येणारे संकटही पळून जाते अशी घटना
विजापूर ते अष्टाने फरची दरम्यान घटना घडली आहे विजापूर येथून अष्टाने येणारे चार व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेले तब्बल तीन तास पुरात जीव मुठीत धरून राहिले तिथले स्थानिक धावून आल्याने तीन व्यक्तीचा जीव वाचवला आहे. देवाजी काळु गोयकर . सिताराम काशीराम सुळ. गोजरबाई सिताराम सुळ त्यापैकी एक महिला बेपत्ता आहे गोजरबाई देवाजी गोयकर वाहून गेलेली महिला तिचा शोध चालू आहे

Previous articleहरणाला पाळीव कुत्र्याच्या तावडीतून सोडवून दिले जीवदान
Next articleअहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्डयात टाकून हवेत फिरणाऱ्यांना जमिनीवर आणा.-राजे अम्ब्रीशराव आत्राम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.