Home मुंबई ग्रामविकास मंडळ ऐनारी मुंबई मंडळाची नवीन कार्यकारिणीची निवड

ग्रामविकास मंडळ ऐनारी मुंबई मंडळाची नवीन कार्यकारिणीची निवड

103

आशाताई बच्छाव

1000649778.jpg

ग्रामविकास मंडळ ऐनारी मुंबई मंडळाची नवीन कार्यकारिणीची निवड

मुंबई,(विजय पवार कार्यकारी संपादक)- उपरोक्त मंडळाची सर्वसाधारण सभा रविवारी दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी साडेचार वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश साहिल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या सभेला नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच मागील सभेचे वाचन करून मंजुरी देण्यात आली. नवीन कार्यकारणीत खालील सदस्यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष- श्री. राजेंद्र सुर्वे, उपाध्यक्षपदी- श्री. बिपीन सुर्वे व श्री. सुखदेव पवार, सचिव- श्री. जगदीश चाळके, उपसचिव- श्री. तानाजी साईल व श्री. धर्मवीर मोहिते,
खजिनदार- श्री. गोपाळ साईल, सह खजिनदार- श्री. जयराम जोंधळे, व श्री. संदीप साईल‌‌. यांची निवड करण्यात आली ‌
तसेच मंडळाच्या कार्यकारणी मध्ये नवीन सदस्यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Previous articleबागलाण तालुक्याला तिसरा पर्याय म्हणून मीच सक्षम आनंदा मोरे
Next articleसमाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंगाच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.